आरोपांना उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात, नितेश राणे यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी कणकवली : जेव्हा सरकार पडण्याची, आरोपांना उत्तरे द्यायची वेळ येथे तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लता दिदींच्या अंतीम दर्शनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. […]