• Download App
    chief minister | The Focus India

    chief minister

    ‘महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. या सरकारमध्ये काही नैतिकता उरली असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. या शब्दांत केंद्रीय […]

    Read more

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा- राहुल गांधींची भेट मिळणे कठीण, मीच 4 वर्षांपासून भेटलो नाही

    काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या चार वर्षांत ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतली नसल्याचं म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे […]

    Read more

    हिंदीविरुध्द वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची उडी, बॉलीवुडवर साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : हिंदीविरोधी वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उडी घेतली आहे. हे करताना त्यांनी बॉलीवुडवर निशाणा साधला आहे. अभिनेता […]

    Read more

    बंगालमध्ये हुकूमशाही सरकार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बनल्या हिटलर : तेजस्वी सूर्या यांचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही सरकार आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिटलर बनल्या आहेत, अशी जोरदार टीका भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली. […]

    Read more

    पंतप्रधान मोदी आज घेणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. पंतप्रधान […]

    Read more

    Navneet Rana : शिवसैनिकांच्या पहाऱ्यात, राणा दांपत्य घरात; तरीही टीकेचे तोफगोळे मुख्यमंत्र्यांच्या दारात!!… नेमके होणार काय…??

    शिवसैनिकांच्या पाहऱ्यात, राणा दांपत्य घरात; पण तरीही टीकेचे तोफगोळे मुख्यमंत्र्यांच्या दारात…!!, अशी आजची महाराष्ट्रातील राजकीय अवस्था आहे. ज्या राणा दांपत्याला अमरावतीतच जखडून ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी जंगजंग […]

    Read more

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांनी नितीन गडकरींना दिली निवासस्थानी मेजवानी, फोटोही केले शेअर

    वृत्तसंस्था रांची : छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी रायपूर येथील त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना […]

    Read more

    काँग्रेसचे मुख्यमंत्री अंतुले यांच्याविरोधात महत्वाचा पुरावा दिला होता शरद पवारांनी, पोहोचविला होता अजित गुलाबचंद यांनी

    काँग्रेसचे मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले यांचा भ्रष्टाचार त्यावेळी इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाचे संपादक असलेल्या अरुण शौरी यांनी उघड केला होता. हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास सर्वात महत्वाचा […]

    Read more

    मुख्यमंत्री योगी यांना भेटण्यासाठी दहा वर्षांची मुलगी २१० किमी धावून लखनऊमध्ये पोचली

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी प्रयागराज येथील १० वर्षीय धावपटू काजल निषाद हिची लखनऊ येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. Ten […]

    Read more

    अवैध वाळू उत्खनन प्रकरणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची ईडी चौकशी सुरू

    वृत्तसंस्था पंजाब : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी चौकशी केली. Former Punjab Chief Minister Charanjit […]

    Read more

    AP Cabinet Ministers List: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंत्रिमंडळाची केली पुनर्रचना, 25 मंत्र्यांनी घेतली शपथ

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली, ज्यामध्ये 13 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून 11 जणांना पुन्हा संधी […]

    Read more

    कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती; मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते अनावरण

    वृत्तसंस्था बंगळूरू : कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच पंचमुखी हनुमानाची भव्य मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले. In Karnataka, […]

    Read more

    कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक : ‘मोफत रेशन दिले, पण ते शिजवण्याचा सिलिंडर महाग केला’, मुख्यमंत्री ठाकरे यांचे वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर टीकास्त्र

    कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वतीने भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    आंध्रच्या अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा : 24 मंत्र्यांचा मुख्यमंत्री जगनमोहन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द, 11 एप्रिलला नवीन मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता

    2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने गुरुवारी राजीनामा दिला. 24 मंत्र्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामे दिले […]

    Read more

    Gudhi padva : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांचा भाजप वर टोमणे बॉम्ब!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप वर टोमणे बॉम्ब फोडला आहे. महाविकास आघाडीचे काम चांगले सुरू आहे. पण […]

    Read more

    Congress Unrest : काँग्रेसचे 25 आमदार काँग्रेसच्या मंत्र्यांवर नाराज; पण नानांचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा “राजकीय उतारा”!!

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारवर विशेषतः काँग्रेसच्या मंत्र्यांवर नाराज आहेत आणि त्यांनी तक्रार करण्यासाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची […]

    Read more

    अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी १०० कोटी रूपयांचा […]

    Read more

    Sonia – Mamata – Pawar : ममतांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांना ऐक्याचे पत्र लिहिले; पवारांच्या यूपीए चेअरमनपदाचे “पिल्लू” पुन्हा सुटले…!!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास संस्था मोकाट सुटल्याचा आरोप करत बिगर भाजपाशासित मुख्यमंत्र्यांना ऐक्य साधण्याचे आज पत्र काय लिहिले… आणि या पत्राचा […]

    Read more

    संघ प्रचारक, भाजक कार्यकर्ता आणि मुख्यमंत्रीपद तिन्हीचा मिळून 45 वर्षांचा अनुभव, प्रशांत किशोर म्हणाले त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्वितिय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संघ प्रचारक म्हणून किंवा संघाशी निगडीत राहून सुमारे 15 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाचा पहिला अनुभव घेतला. त्यानंतर 15 […]

    Read more

    Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपुर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. नितीश कुमार पुतळ्याला […]

    Read more

    पंजाबमध्ये महिला क्लर्कने लाच मागितल्याची तक्रार, मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या दिल्या सूचना

    वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक हेल्पलाइनवर एका महिला लिपिकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. Complaint of solicitation […]

    Read more

    ‘मला तुरुंगात टाकायचे तर टाका..’ नातेवाईकांवरील कारवाई आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत आपल्या संबोधनादरम्यान भाजपवर सडकून टीका केली. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा आणि नातेवाईकांवरील कारवाईवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. […]

    Read more

    रावणाची बेंबी, ईडी घरगडी, मर्दाची लढाई हे सगळे मुख्यमंत्री बोलले… पण कायद्याचं बोलले का…??

    महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाजवले… पण ते अखेरीस…!! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक पेनड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकाच तडाख्यात […]

    Read more

    भाजपकडे ह्यूमन लॉन्ड्री, त्यांच्याकडे गेले की भ्रष्टाचार साफ; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला!!; हिंमत असेल तर तुरुंगात टाकण्याचे आव्हान!!

    प्रतिनिधी मुंबई : विरोधकांना महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराच दिसतो. आरशात बघितले तरी भ्रष्टाचार दिसेल… आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये!! पण भाजपकडे ह्युमन लॉन्ड्री आहे. नितीन गडकरी म्हणाले होते, […]

    Read more

    कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची तर महाराष्ट्रात परंपरा, उध्दव ठाकरे यांचे काय होणार?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची परंपराच आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्याचे […]

    Read more