केरळच्या मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सवाल, न्यायपत्रात CAAचा उल्लेख नाही, 370 लाही विरोध नाही!
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : INDI आघाडीचा भाग असलेल्या केरळच्या डाव्या सरकारने काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी सांगितले – CPI […]