Atishi : आप किंग मेकरची भूमिका बजावणार? मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या- आमच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात कुणाचीच सत्ता येणार नाही
वृत्तसंस्था चंदिगड : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी ( Atishi ) यांनी सोमवारी संध्याकाळी 6 वाजता चरखी दादरी येथे आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने रोड शो केला. […]