मराठा आरक्षण रद्द केल्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना, मात्र मुख्यमंत्री याबाबत बोललेच नाहीत
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याचा सर्वांत मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रातील विविध टप्प्यांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसणार आहे.The […]