मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. म्हणाले, कर्नाटकातील पूर आणि कोरोनामुळे पुढील आठवड्यात होईल मंत्रिमंडळ विस्तार
माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झालेल्या बोम्मई यांनी बुधवारी 29 जुलै रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. […]