महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
वृत्तसंस्था पुणे : देशाने कोरोनाविरोधी लसीकरणाचा १०० कोटी डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात १० कोटींहून जास्त लसीकरण झाले आहे. पुण्यात १ कोटी १७ […]