छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान CRPF टीमवर नक्षलवाद्यांचा हल्ला, IED स्फोट
कालच नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे बॅनर आणि पोस्टर्स लावले होते. विशेष प्रतिनिधी छत्तीसगडमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 70 जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, धमतरी […]