Chennai : चेन्नईतील भक्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानमला दिल्ली तब्बल ६ कोटी रुपयांची देणगी
चेन्नईतील एका भक्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला ६ कोटी रुपये दान केले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भक्त वर्धमान जैन यांनी श्री वेंकटेश्वर भक्ती चॅनल (SVBC) ला ५ कोटी रुपये आणि श्री वेंकटेश्वर गोसमृद्धा ट्रस्टला १ कोटी रुपये देणगी दिली.