देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक सामनात कौतुक होणे महाराष्ट्राचे संस्कार, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत
विशेष प्रतिनिधी नागपूर: मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आहेत असे कौतुक ‘ सामना ‘ दैनिकाच्या अग्रलेखात करण्यात आले आहे. चांगल्या कामाचे कौतुक होणे महाराष्ट्राचे […]