• Download App
    Chalo Delhi | The Focus India

    Chalo Delhi

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका‎;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका‎ काढायला लावणार

    मराठा समाज संपूर्ण देशात‎ विखुरलेला आहे. त्यामुळे लवकरच ‎करोडो समाजबांधवांना घेऊन ‎दिल्लीला जाणार असल्याचे मनोज‎‎ जरांगे पाटील यांनी‎‎ सांगितले. गुरुवारी‎‎ते आंतरवाली‎‎ सराटी येथे‎‎ माध्यमांशी बोलत‎‎ होते. हैदराबाद‎‎ गॅझेट विरोधातील‎‎ याचिका‎ फेटाळल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे‎ आभार मानले. न्यायदेवता‎ गोरगरिबांसाठी काम करते. देशात‎ लोकशाही जिवंत आहे, असे जरांगे‎ यावेळी म्हणाले.‎

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा ‘चलो दिल्ली’चा नारा; मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीत घेण्याची घोषणा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जीआर काढला. हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात आहे. तसेच राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे यांनी राजधानी दिल्लीत जाणार असल्याची घोषणा केली आहे.

    Read more

    हरियाणा- पंजाबच्या शेतकऱ्यांची पुन्हा चलो दिल्लीची घोषणा; संघटनेच्या नेत्यांना शंभू बॉर्डर उघडण्याची प्रतीक्षा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणा आणि पंजाबमधील शंभू सीमेवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. चंदीगडमधील बैठकीनंतर शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल म्हणाले […]

    Read more