देशातून कोरोनाचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही, अजूनही आढळत आहेत रोज नवनवीन रुग्ण – मनसुख मांडवीया
इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासाचा हवाला देत दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातून कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. तरीही दररोज कोरोनाचे नवनवीन […]