काश्मीरमध्ये अक्रित घडले; 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन जबरदस्त झाले!!
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये अक्षरशः अक्रित घडले. देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे 15 ऑगस्ट सेलिब्रेशन जबरदस्त झाले. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवल्यानंतर खूप मोठे […]