कर्नाटक विधानसभेत गोहत्याविरोधी आणि गोपालन बिल मंजूर
वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेने गोहत्याविरोधी आणि गोपालन विधेयक २०२० आज विधानसभेत बहुमताने मंजूर केले. राज्याच्या येडीयुरप्पा सरकारने हे विधेयक मांडले होते. राज्याचे पशुपालनमंत्री जे. […]