• Download App
    car | The Focus India

    car

    बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा पेटला; महिलांचे रस्त्यावर आंदोलन, पोलिसांची रोखली गाडी

    प्रतिनिधी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडत पोलिसांची […]

    Read more

    यूपीमध्ये सफारी कारमध्ये सापडला मृतदेह, सपाच्या प्रवक्त्याने शेअर केला आहे फोटो

    वृत्तसंस्था बाराबंकी : उत्तर प्रदेश येथील सफारी कारमधून लखनऊच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. “प्रथम दृष्‍टीने असे दिसते आहे […]

    Read more

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पकडली सुमारे चार कोटी रुपयांची अवैध रक्कम

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व मळवली दरम्यान एका मारुती स्विफ्ट कारमधून अवैध रित्या मोठ्या प्रमाणात पैशाची वाहतूक करणाऱ्या कारची झाडाझडती केली असता, सदर कारच्या […]

    Read more

    फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक ; चप्पल फेकू नये, रोहित पवारांची “विनंती”; आता “अज्ञात” व्यक्तीविरुद्ध गुन्हा!!

    प्रतिनिधी पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेक करण्याचा मुद्दा राजकीय दृष्ट्या तापला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार […]

    Read more

    मोठी दुर्घटना : वऱ्हाडातील कार चंबळ नदीत कोसळली, नवरदेवासह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यामध्ये वऱ्हाड घेऊन जाणारी कार कोटाच्या नयापुरा कल्व्हर्टवरून चंबळ नदीत पडली. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी […]

    Read more

    बाराबंकी जिल्ह्यात ट्रकवर कार धडकून ६ ठार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळ […]

    Read more

    अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. […]

    Read more

    अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या कारला अपघात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. स्वतः त्यांनी अपघाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करताना किशोरी शहाणे […]

    Read more

    पुणे-नगर मार्गावर भीषण अपघातात पाच ठार; भरधाव ट्रकची कारसह दोन दुचाकींना धडक

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे-नगर मार्गावर भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जखमी झाले. अहमदनगर रस्त्यावर रविवारी सायंकाळी एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून […]

    Read more

    टेस्ला इलेक्ट्रिक कार भारतात केव्हा येणार?, खुद्द एलन मस्क यांनी सांगितले उशीर होण्यामागचे कारण

    जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांना अनेक दिवसांपासून टेस्ला भारतीय बाजारात लॉन्च करण्याची इच्छा होती. त्यासाठी सवलतीच्या मागणीसाठी ते भारत सरकारवर सातत्याने दबाव आणत […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते :आता चक्क मोटारीच्या बॉनेटजवळही एअर बॅग

    रस्ते अपघातातील बळी हा जगभर चिंतेचा विषय आहे. पाश्चात्य देशात विशेषतः युरोपिय देशांत चार चाकी किंवा मोटारी वापरणाऱ्या लोकांएवढाच सन्मान सायकल चालवणाऱ्याला किंवा पायी चालणाऱ्या […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता चक्क सौरउर्जेवरदेखील धावणार कार

    निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]

    Read more

    मुंबई -गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार; केवळ प्रसंगावधानामुळे वाचले चार प्रवासी

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई -गोवा महामार्गावर बार्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. प्रसंगावधानामुळे चार प्रवासी वाचले आहेत. Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मोटारीत असणार आता चक्क पादचाऱ्यांसाठीही एअर बॅग

    पाश्चात्य देशात विशेषतः युरोपिय देशांत चार चाकी किंवा मोटारी वापरणाऱ्या लोकांएवढाच सन्मान सायकल चालवणाऱ्याला किंवा पायी चालणाऱ्या व्यक्तीला दिला जाते. त्यामुळेच आता तेथे अपघातात पायी […]

    Read more

    महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढणाऱ्या व्यंगचित्रकार लार्स विल्क्स यांचा अपघातात संशयास्पद मृत्यू

    वृत्तसंस्था स्टॉकहोम : महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढणारे स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विलक्स यांचा कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांची कार समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रकला […]

    Read more

    अल्पवयीन मेहुणीवर धावत्या मोटारीत बलात्कार, २१ दिवसानंतर फुटली वाचा

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा: वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या आमिषाने १७ वर्षांच्या मुलीला सख्ख्या मेहुण्याने घरातून फूस लावून नेत धावत्या मोटारीत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.इज्जतीच्या […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जपानच्या टोयोटा ट्रान्सपोर्टची कार धावणार चक्क सौर ऊर्जेवर

    निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]

    Read more

    ममता सरकारने पुन्हा काढली खोडली, राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या मोटारीवरील लाल दिवे हटविण्याचा घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सराकरची घटनात्मक मनमानी सुरूच आहे. ममता सरकारने आता घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांची आणि अधिकृत विरोधी पक्षनेत्याची […]

    Read more

    मल्टीकाप्टर म्हणजे उद्याची उडणारी कार

    जगात दररोज कोठे ना कोठे काही तरी नवीन शोध लागत असतात किंवा प्रगतीसाठी मानवाचे एक पाउल नेहमी पुढे पडत असते. नाविण्याचा ध्यास घेतलेले काही हिकमती […]

    Read more

    फ्लाइंग कारच्या यशस्वी चाचणीने वाहन क्षेत्रात येणार आधुनिक क्रांती

    वृत्तसंस्था नित्रा (स्लोव्हाकिया) : स्लोव्हाकियाच्या क्लेईन व्हीजन कंपनीने उडणारी मोटार विकसित केली आहे. या फ्लाइंग कारची यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान केवळ दोन मिनिटातच […]

    Read more

    जपानच्या टोयोटाची कार आता सौरउर्जेवर देखील धावणार

    निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]

    Read more

    पुणे- नाशिक महामार्गावर मोटारचालकाची अरेरावी, एसटीच्या महिला कंडक्टरला कारच्या बॉनेटरवर १०० फुट फरफटत नेले

    पुणे-नाशिक महामार्गावर एका मोटारचालकाने मला साईट का दिली नाही म्हणून एसटी चालकाला मारहाण करून महिला कंडक्टरला कारच्या बोनटवर १०० फुटापर्यत फरफटत नेले. खेड तालुक्यात पुणे […]

    Read more

    मानवी जीवनाला गती देणाऱ्या चारचाकी मोटारींचा अनोखा प्रवास

    माणसाने स्वत:ला गती देण्यासाठी आधी इतर प्राण्यांचा वापर सुरू केला. सुरुवातीला बैल, घोडा इ. पाळीव प्राण्यांवर बसून त्यांना पळवायला सुरुवात केली. नंतर चाक आणि आसावर […]

    Read more

    बिटकॉइनद्वारे कार खरेदीला एलॉन मस्क यांनीच लावला करकचून ब्रेक

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी बिटकॉइनच्या माध्यमातून टेस्ला कार खरेदी करण्याच्या योजनेला ब्रेक लावला आहे. मस्क यांच्या […]

    Read more

    टेस्लाच्या चालकविरहित मोटारीच्या स्वप्नांना जबरदस्त तडा, भीषण अपघातात, दोघांचा होरपळून मृत्यू

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : टेस्ला कंपनीची वेगात धावणारी चालकविरहित मोटार रस्त्यालगत एका वळणावर झाडावर आदळल्याने मोठा अपघात झाला. या घटनेनंतर गाडीला आग लागली आणि त्यात […]

    Read more