निवडणूक आयोगाचे KYC-ECI ॲप, एका क्लिकवर कळेल उमेदवारांचे क्रिमिनल रेकॉर्ड आणि संपत्ती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारी (16 मार्च) लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासोबतच, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नो युवर कँडिडेट (KYC) ॲपही लाँच केले. मुख्य निवडणूक आयुक्त […]