मोदी सरकारचा निर्णय – आता ‘AIIMS’ मध्ये कर्करोग आणि मधुमेहाची ३५९ प्रकारची औषधी मिळणार मोफत!
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना मोठा दिलासा देण्यासाठी सरकारचे हे पाऊल आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॅन्सर आणि मधुमेहासह अनेक आजारांनी ग्रासलेल्या लोकांना केंद्र सरकार […]