• Download App
    Buldana | The Focus India

    Buldana

    राहुल गांधींच्या बुलढाण्याच्या सभेत वाजवले फटाके; पण कोणी?, शोध सुरू

    प्रतिनिधी/वृत्तसंस्था बुलढाणा : भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी घेतलेल्या बुलढाण्याच्या सभेत त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी फटाके वाजवले […]

    Read more

    बुलडाणा : कमलाबाई भुतडा यांनी रचला इतिहास , ४ लाख २० हजार वेळा “विठ्ठल विठ्ठल” लिहून केला विश्वविक्रम

    जानेवारी 2016 ते जून 2021 या कालावधीत त्यांनी 4 लाख 20 हजार वेळा विठ्ठल विठ्ठल हे नाव लिहून नवीन विक्रम केला.Buldana: History made by Kamalabai […]

    Read more

    बुलडाणा : मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता, संग्रामपुरात प्रहारचे यश, तर भाजपला दोन्ही ठिकाणी भोपळा

    जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता आज 19 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी […]

    Read more

    बुलडाणा : संपकऱ्यांनी धावत्या बसवर केली दगडफेक, बस झाडावर आदळली

    काही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.Buldana: Communicators hurled stones at […]

    Read more

    बुलडाणा : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ; एसटी महामंळाकडून बडतर्फीची नोटीस

    इंगळे यांना सोमवारी (३ जानेवारी) एसटी महामंडळ कार्यालयाकडून बरखास्त का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.Buldana: ST employee dies of heart attack; Notice […]

    Read more

    WATCH: तुम्ही शांत रहा, हे राज्य माझं आहे : डॉ. शिंगणे ज्येष्ठ नागरिकांना खडसावले; व्हिडीओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा – तुम्ही शांत रहा , हे तुमचं राज्य नाही , हे राज्य माझं आहे , इथे सर्व कामे शांततेत झाली पाहिजेत. अशाप्रकारे […]

    Read more

    बुलडाणा : पत्नीला मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवणे आले अंगलट ; गोपनीयता भंग केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

    गोपनीयता भंग केल्याप्रकरणी उमेदवार महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी पोलिसांनी ही कारवाई केली.Buldana: problem came to post a photo of his […]

    Read more

    बुलढाण्यात कापडाच शोरूम आगीत भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान, लोणार शहरातील धक्कादायक घटना

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : लोणार शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या विनायक कापड शोरूमला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे. […]

    Read more

    बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त, तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र झाले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोठलाही अनुचित प्रकार घडला नाही.कापूस व सोयाबीन […]

    Read more

    बुलढाण्यातील गणेश मुर्तीवर कोट्यवधी रुपयांची सोन्याचांदीची आभूषणे; विदर्भातील श्रीमंत गणपती

    प्रतिनिधी बुलढाणा : बुलढाण्यातील एका गणेश मंडळाची मुर्ती कोट्यवधी रुपयांच्या सोन्या आणि चांदीच्या आभूषणांनी सजली आहे. विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती, अशी त्याची ख्याती आहे. Gold […]

    Read more

    शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवतो, 10 हजारांची फौज आणतो’

    आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा […]

    Read more

    नात्याला काळिमा, मुलाने केला वृध्द आईवर बलात्कार

    बुलढाणा जिल्ह्यात आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे घडली आहे. स्वत:च्या 65 वर्षीय आईवर 45 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार […]

    Read more

    WATCH : ‘भाई का बर्थ डे’ अन् पोलिसांनी वाजवले बारा! खामगावात तलवारीने केक कापणाऱ्यांवर गुन्हा

    Birthday On street using Sword : वाढदिवस म्हटलं की रस्त्यावर गाडी लावून केक कापण्याचं नवं फॅड आजकाल तरुणांच्या डोक्यात शिरलय.रात्री अपरात्री रस्त्यावर आपल्या भाईचा तलवारीने […]

    Read more