महागाईने अमेरिकेत 40 वर्षांचा विक्रम मोडला, 1982 नंतर पहिल्यांदाच महागाई दर 8.6% वर
अमेरिकेतील महागाईने मे महिन्यात 8.6 टक्क्यांवर चार दशकांतील सर्वोच्च पातळी गाठली. गॅस, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. […]