Vladimir Putin : ‘भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थ होऊ शकतात…’, युक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चेवर पुतिन यांची मोठी घोषणा
वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संभाव्य शांतता चर्चेत चीन, भारत आणि […]