• Download App
    Bombay | The Focus India

    Bombay

    कूलिंग ऑफ पीरियडची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने म्हटले होते- न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर 2 वर्षे राजकीय पद घेऊ नये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 6 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशांनी राजकीय पदे स्वीकारण्यापूर्वी दोन वर्षांचा कूलिंग ऑफ कालावधी पूर्ण करण्याची मागणी फेटाळून लावली. बॉम्बे […]

    Read more

    सरकारी कर्मचाऱ्यांना डबल ओव्हरटाइम नाही, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सेवा नियमात तरतूद नसल्यास सरकारी कर्मचारी फॅक्टरीज कायद्यांतर्गत डबल ओव्हरटाइम भत्ता मागू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात […]

    Read more

    Gorkhpur Temple Attack : कोण आहे गोरखपूर मंदिरावर हल्ला करणारा तरुण? IIT बॉम्बेमधून इंजिनिअरिंग, रिलायन्स-एस्सारमध्ये केली नोकरी, वाचा सविस्तर…

    गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेवर तैनात असलेल्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप ज्या तरुणावर आहे, त्या अहमद मुर्तझा अब्बासीबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, अहमद मुर्तझा […]

    Read more

    राहूल बजाज यांचा बॉंबे क्लब आणि इंदिरा गांधी, नरसिंह राव या कॉँग्रेसच्या पंतप्रधानांनी पंगा

    विशेष प्रतिनिधी पुणे : राहूल बजाज आणि बॉंबे क्लब यामुळे एकेकाळी देशात खूप चर्चा झाली होती. बजाज यांचा लायसन्स राजला विरोध असला तरी स्थानिक कंपन्यांना […]

    Read more

    पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या आवारातील सहा चंदनाच्या झाडांची चोरी; सुरक्षेने वेढलेल्या भागातच चोरीचा प्रकार

    वृत्तसंस्था पुणे : बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (BEG) आणि भारतीय लष्कराच्या केंद्राच्या परिसरातून सहा चंदनाची झाडे तोडून चोरण्यात आली आहेत. कडेकोट सुरक्षेत असलेल्या आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील […]

    Read more

    शारीरिक संबंधानंतर लग्नास नकार देणे फसवणूक नाही, मुंबई उच्च न्यायालयाने तरुणाची केली निर्दोष मुक्तता

    प्रदीर्घ काळ शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जर कोणी लग्नास नकार देत असेल तर ती फसवणूक मानता येणार नाही. एका तरुणाला दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात बदल […]

    Read more

    कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश

    अभिनेत्री कंगना राणावतविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने तिला 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने कृषीविषयक कायदे मागे […]

    Read more

    Malik V/s Wankhede : नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंच्या वडिलांचे मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा अपील, कुटुंबाविरुद्ध वक्तव्याने नाराजी

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासानंतर देशभरात चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ […]

    Read more

    शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता

    मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे, एएनआयने हे वृत्त दिले आहे. सिटी […]

    Read more

    Aryan Khan Case : सॅम डिसुझाला झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

    आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि पंच साक्षीदार किरण गोसावी यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या सॅम डिसुझा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज […]

    Read more

    नवाब मलिक यांना एनसीबीविरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका, एजन्सीचे मनोबल कमी करण्याचा आरोप

    एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करून महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला […]

    Read more

    किरीट सोमय्या यांच्या मनी लॉण्डरिंग आरोपांनंतर हसन मुश्रीफांची प्रकृती बिघडली, मुंबईत उपचार सुरू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सोमवारी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर १२७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मात्र ग्रामविकास […]

    Read more

    अदर पूनावाला देशसेवा करत आहेत ; ते सुरक्षित भारतात येतील याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी ! उच्च न्यायालयाचे आदेश

    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.यानंतर ते लंडनला गेले आणि तेथूनच आपल्या कंपनीचे काम पहात आहेत. पूनावाला यांच्याशी […]

    Read more

    राष्ट्रपती – पंतप्रधानही रूग्णालयात लस घेतात, मग महाराष्ट्रातले नेते कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी!!; मुंबई हायकोर्ट संतापले

    प्रतिनिधी मुंबई :  कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारला मुंबई हायकोर्टाने अक्षरशः ठोकून काढले आहे. देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही जर रुग्णालयात जाऊन करोनाची […]

    Read more