पाकिस्तानात दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोलने वाहनाचा घडवला भीषण स्फोट, केंद्रीय परिषदेच्या अध्यक्षासह सात ठार
स्फोट इतका भीषण होता की वाहनाचा अक्षराशा चुराडा झाला. विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानमध्ये सोमवारी रात्री मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोलने एक वाहन […]