BJP : भाजपला एका वर्षात 4340.47 कोटी देणगी; 51% खर्च केली; काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, ‘आप’ची देणगी भाजपपेक्षा 200 पट कमी
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने सोमवारी राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांवरील अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात भाजपला सर्वाधिक ४३४०.४७ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.