• Download App
    BJP | The Focus India

    BJP

    ठाकरे सरकारचे सुडाचे राजकारण, भाजपाला रेमेडिसीवर पुरविण्याचे पत्र देणारे एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली

    ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्याप्रकरणी तोंडावर पडलेल्या ठाकरे सरकारने सुडाचे राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला रेमेडिसीवर पुरविण्यासाठी परवानगी देणारे […]

    Read more

    मंत्री राजेंद्र शिंगणेंनी राष्ट्रवादीचीच केली कोंडी, म्हणाले, ‘भाजपनं मागवलेलं रेमडेसिव्हिर राज्य सरकारलाच मिळणार होतं’

    Minister Rajendra Shingane : राज्यात कोरोनाच्या प्रचंड रुग्णसंख्येमुळे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून राजकीय वाद उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. भाजपने रेमडेसिव्हिर इंजेक्शन मागवण्यासाठी अन्न व […]

    Read more

    सट्टाबाजारात भाजपाचीच चलती, पश्चिम बंगालमध्ये भाजपावर सर्वाधिक बेटींग,आसाममध्ये कॉँग्रेस स्पर्धेतच नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील निवडणूक निकालांचा अंदाज सर्वात प्रथम सट्टा बाजाराला येतो असे म्हणतात. पाच राज्यांच्या निवडणुकांत सट्टा बाजारात भाजपाच्या नावाने सर्वाधिक बोली […]

    Read more

    ममतादीदींनी काढली भाजप नेत्यांची, निवडणूक आयोगाची खरडपट्टी, कोरोना प्रसाराचा ठेवला ठपका

    विशेष प्रतिनिधी  कोलकता : विषाणू संसर्ग होणे हा काही गुन्हा आहे असे मला म्हणायचे नाही, पण दिल्लीतील भाजप नेते बेपर्वाईने बंगालच्या बाहेरील नेत्यांना चाचण्या न […]

    Read more

    WATCH : पंढरपूरमध्ये भालके की आवताडे? विठ्ठल कुणाला पावणार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी शनिवारी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके […]

    Read more

    शोलेचा डायलॉग भाजप नेत्याला पडला महागात, २४ तासांत खुलासा करण्याचा आयोगाचा आदेश

    विशेष प्रतिनिधी  कोलकता : सीतलकुचीमधील हिंसाचाराबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते सायंतन बसू यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांनी एकाला मारले तर आम्ही चार […]

    Read more

    आमने-सामने : पवार म्हणतात हे सरकार पाडणार ‘किसीमे इतना दम नहीं’ ; पाटील म्हणतात ‘हम किसीसे कम नहीं!’

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची फटकेबाजी सुरूच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे,’ […]

    Read more

    मतुआ मतदार ठरणार पश्चिम बंगालमध्ये गेमचेंजर, भाजपाला होणार फायदा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नागरिकत्व संशोधन कायद्याचा सर्वाधिक फायदा पश्चिम बंगालमधील मतुआ समजाला होणार आहे. त्यामुळे या समाजाने भाजपाला संपूर्ण […]

    Read more

    ममता बॅनर्जींचा अजब तर्क, म्हणाल्या- भाजपमुळे पश्चिम बंगालमध्ये वाढला कोरोनाचा संसर्ग

    Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी असा आरोप केला की, भारतीय जनता पक्षामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रचार सभेत ममता […]

    Read more

    प. बंगालमध्ये राहुल गांधींची पहिली सभा, भाजप-ममतांवर केली टीका, म्हणाले- नोकरीसाठी कट मनी द्यावे लागणारे बंगाल एकमेव राज्य

    Rahul Gandhi : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. एकीकडे जोरदार प्रचार सुरू असतानाच, दुसरीकडे एकमेकांवर जोरदार […]

    Read more

    अमित शहा म्हणाले मलाही तिकिट नाकारले होते, एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा

    भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य मानले जातात. संघटनेवर प्रचंड पकड आणि कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याची त्यांच्यात […]

    Read more

    आधी भारतात तरी लस द्या, मग इतर देशांचे काय बघायचे ते बघा, सोनिया गांधी कडाडल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस निर्यात करण्याच्या धोरणावर सडकून टीका केली असून आधी भारतातील लसीकरण पूर्ण करण्यावर भर […]

    Read more

    नवख्या आम आदमी पक्षाच्या धोरणांची भाजप, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही पडू लागली भुरळ, मनीष सिसोदिया यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारुढ भाजप तसेच कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आम आदमीसारख्या नवख्या पक्षाच्या धोरणांची भूरळ पडू लागली आहे असा दावा […]

    Read more

    सामान्यांसाठी किमान ३००० कोटींचे पॅकेज द्या, मग लॉकडाऊन जाहीर करा; भाजपची भूमिका चंद्रकांतदादांनी मांडली

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात कोविडची साखळी तोडायला लॉकडाऊन आवश्यक असेल. पण लॉकडाऊन जाहीर करण्याआधी सर्वसामान्य घटकांसाठी किमान ३००० कोटी रूपयांचे पॅकेज द्या आणि मग […]

    Read more

    मुख्यमंत्री महाराष्ट्राला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन चाललेत…; सर्वपक्षीय बैठकीत संकेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुख्यमंत्री महाराष्ट्राला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन चालले आहेत… आजच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून हीच बाब अधोरेखित झाली. लादले असूनही रुग्णवाढ कमी झालेली नाही. […]

    Read more

    केरळमध्ये भाजपाला किमान ३५ ते ४० जागा, त्रिशंकू विधानसभेचा मेट्रोमॅन इ. श्रीधरन यांचा दावा

    भारतीय जनता पक्ष किमान ३५ ते ४० जागा जिंकणार असल्याचा दावा मेट्रोमॅन आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ई. श्रीधरन यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केरळमध्ये […]

    Read more

    मुलायम सिंह यादवांच्या कुटुंबात पुन्हा फूट, पुतणी लढविणर भाजपातर्फे लढविणार निवडणूक

    उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पाटीर्ला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री व सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबात पुन्हा फूट पडली आहे. मुलायमसिंह यांच्या भाची […]

    Read more

    पैसे भाजपकडून घ्या, मत ‘तृणमूल’ला द्या, बंगालच्या भतीजाचा वादग्रस्त सल्ला

    विशेष प्रतिनिधी कोलकता -भाजपची मंडळी मत विकत घेत आहेत. ‘कमळा’कडून पैसे घ्या, पण दोन फुलांना (‘तृणमूल’चे पक्ष चिन्ह) मत द्या. ते तुमची फसवणूक करीत असतील […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसच्या हल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष जखमी; वाहनांची तोडफोड

    वृत्तसंस्था कोलकता : पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावर क्रूड बॉम्ब फेकले असून वाहनाच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हा हल्ला […]

    Read more

    भाजप लाखो गुंड घेऊन बंगाल बळकावयला येतोय, तुम्ही बंगालआधी आता दिल्लीचा विचार करा; ममतांचा मतदारांना “सोंदेश”

    वृत्तसंस्था कुचबिहार – बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे संपल्यानंतर प्रचाराची धार आणि प्रहार वाढले असून भाजपच्या आक्रमक प्रचाराला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील व्हिलचेअरवर बसून तितकेच […]

    Read more

    भाजपकडे निवडणूक जिंकण्याचे मशीन नव्हे, तर नागरिकांची मने जिंकण्याचे मिशन!!, पंतप्रधान मोदींचे विरोधकांना उत्तर आणि कार्यकर्त्यांना नवा मंत्रही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘भाजपा केवळ निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही, तर देशातील नागरिकांची मने जिंकण्याचे मिशन आहे, असा नवा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

    Read more

    PM Modi Speech : भाजप निवडणुका जिंकण्याची मशीन नव्हे, तर मने जिंकण्याची मोहीम, मोदींचे टीकाकारांना उत्तर

    PM Modi Speech : भारतीय जनता पक्षाने गेल्या 41 वर्षांत देशातील प्रत्येक राज्यात आपली पाळेमुळे रोवली आहेत. यासाठी अनेक पिढ्यांनी मेहनत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले

    भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल विशेष प्रतिनिधी पुणे: राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोटी माहिती दिल्याचा दावा […]

    Read more

    म्हणून भाजपसाठी पश्चिम बंगाल जिंकणे आहे महत्वाचे..

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सगळ्या दिग्गज नेत्यांसह भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरला आहे. एका राज्यासाठी पंतप्रधानांपासून सगळ्यांनी उतरण्याची गरज आहे का […]

    Read more

    कठोर निर्बंध आवश्यक, जनतेने सहकार्य करावे; फडणवीसांचे आवाहन; लसीकरण मोहिमेत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणार

    वृत्तसंस्था मुंबई – राज्यात कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनसह सरकारने केलेल्या सर्व उपाययोजनांना भाजपने पाठिंबा दिला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. जनतेने सहकार्य करावे, […]

    Read more