उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे सहा आमदारांचा मृत्यु, वाढत्या संसर्गामुळे राजकीय नेते अस्वस्थ
वृत्तसंस्था लखनौ : रायबरेलीच्या सलोन विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी (वय ६४) यांचे कोरोनामुळे निधन झाले. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत सहा […]