• Download App
    BJP | The Focus India

    BJP

    पक्ष सोडून जाणाऱ्यांवर राहुल गांधींचा निशाणा, म्हणाले, आम्हाला निडर माणसं हवी, जे घाबरट आहेत त्यांनी सोडून जावं!

    Rahul Gandhi  : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष सोडण्याची इच्छा असलेल्या नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ज्यांना भीती वाटते त्यांनी पक्ष सोडला […]

    Read more

    पंकजा मुंडे या समजूतदार नेत्या, भाजपाला संघर्ष करायला शिकविला; चंद्रकात पाटील यांचे गौरवोदगार

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पंकजा मुंडे या समजूतदार नेत्या आहेत. हे त्यांनी दाखवून दिले आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये संघर्ष करायला शिकवला आहे. त्या […]

    Read more

    भाजप युवा मोर्चाची नवी टीम, आमदार राम सातपुते यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची नवीन टीम राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी जाहीर केलीआहे. या नव्या टीममध्ये ७ उपाध्यक्ष आणि तीन […]

    Read more

    शैक्षणिक शुल्कनिश्चितीचा प्रस्ताव खुंटीला टांगला; भाजपाचे शिवराय कुळकर्णी यांचा सरकारवर आरोप

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील शाळा आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्क निश्चितीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अमुक तारखेला शाळा आणि महाविद्यालये सुरु होतील, अशी घोषणा केली जात […]

    Read more

    महाभारताचे आगळे मापनमूल्य; स्वतःच्या राजकारणाचे स्वतःच शल्य…!!

    विनायक ढेरे नाशिक – महाभारतात त्याच्या गुरूंनी कर्णाला सांगितले होते, की शल्याला सारथी नेमू नको. तुझे नुकसान होईल. रथाचे सारथ्य उत्तम होईल. पण त्याच्या बोलण्याने […]

    Read more

    पंकजा मुंडे बोलून दाखविली खदखद आणि मोदी – शहा – नड्डांना नेता म्हणायचीही केली कसरत

    प्रतिनिधी मुंबई – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीतून परतल्यानंतर आज आपल्या समर्थकांना भेटल्या. त्यांनी समर्थकांनी दिलेले सगळे राजीनामे नाकारले. त्यावेळी त्यांनी आवेशपूर्ण भाषण […]

    Read more

    भाजपाच्या खासदाराचे लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी खाजगी विधेयक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे उत्तराखंडातील राज्यसभेचे खासदार हरनाथसिंह यादव यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी खाजगी विधेयक मांडले. या विधेयकाच्या मसुद्यात विविध प्रवर्गांची […]

    Read more

    पंकजा मुंडेंच्या नाराज समर्थकांनी सूचविला गोपीनाथ मुंडे विकास आघाडी काढण्याचा पर्याय

    प्रतिनिधी अहमदनगर – पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या काही थांबायला तयार नाहीत. त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्रही थांबलेले नाही. बीडनंतर नगरच्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील समारे […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणे संघातही खांदेपालट; कृष्ण गोपालांऐवजी अरूण कुमारांवर संघ – भाजप समन्वयाची जबाबदारी

    वृत्तसंस्था चित्रकूट : केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही खांदेपालट करण्यात आला असून कृष्ण गोपाल यांच्या ऐवजी अरूण कुमार यांच्यावर संघ – भाजप यांच्यातील समन्वयाची जबाबदारी […]

    Read more

    आमीर खानसारखेच लोक लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत, भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मंदसौर: आमीर खान यांना पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी किरण राव मुलांसह कुठे भटकेल याची चिंता नाही. पण आजोबा आमीर […]

    Read more

    चूक काँग्रेस नेत्यांची; दोष बैलांच्या माथी…!!; महागाई विरोधी आंदोलनाची सोशल मीडियावर खिल्ली

    विशेष प्रतिनिधी मुंबई – चूक काँग्रेस नेत्यांनी केली आहे आणि दोष बैलांच्या माथी मारला जातोय…!! काँग्रेस नेत्यांनी मुंबईत केलेल्या महागाई विरोधी आंदोलनाची सोशल मीडियात भरपूर […]

    Read more

    बार्लांच्या मंत्रिपदावरून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस – भाजपमध्ये तू तू मै मै

    विशेष  प्रतिनिधी कोलकता : अलीपूरद्वारचे खासदार जॉन बार्ला यांना केंद्रीय मंत्रिपद देण्याने भाजपचा बंगालच्या विभाजनास पाठिंबा असल्याचे सिद्ध होते, असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाने केला […]

    Read more

    भाजपमध्ये व्यक्तीच्या टीम नसतात, मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीचा प्रश्नच नाही; पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

    प्रतिनिधी मुंबई – भाजपमध्ये कोणा व्यक्तीच्या टीम नसतात. जे काही असते, ते पक्षाचे असते. त्यामुळे पत्रकार म्हणतात, त्याप्रमाणे टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण […]

    Read more

    राणेंच्या कर्तृत्वाची उंची शिवसेनेला झेपली नाही ; चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले, की माननीय राणे साहेबांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे…आणि ती वाढत राहणार आहे. म्हणूनच […]

    Read more

    मुलाला मंत्रीमंडळात घेतले नाही म्हणून निषाद पार्टी प्रमुखाची भाजपाला धमकी, विधानसभा निवडणुकीत धक्का देण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळात मुलाला सहभागी करून घेतले नसल्याने उत्तर प्रदेशातील निषाद पार्टीचे प्रमुख संजय निषाद नाराज झाले असून त्यांनी भारतीय जनता […]

    Read more

    आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप न्यायालयात दाद मागणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने, षड्यं्त्र रचून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे भाजप नेते […]

    Read more

    मोदी मंत्रिमंडळाचे सोशल इंजिनिअरिंग काँग्रेसला खटकले; नुसते दलित, पिछड्यांना मंत्री बनवून समाजहित साधत नाही; मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – मोदी कॅबिनेट – २ मध्ये फेरबदल होतोय. पण तो प्रत्यक्षात होण्यापूर्वीच मोदींचे सोशल इंजिनिअरिंग काँग्रेसला खटकायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    विधानसभेत संख्या घटविण्यासाठी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन!

    पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन प्रतिनिधी पुणे : चोर हैं भई चोर हैं, बिघाडी सरकार चोर हैं।” अशा घोषणाबाजी करत पुण्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या […]

    Read more

    जम्मू – काश्मीरमध्ये मतदारसंघ फेररचनेची मशक्कत सुरू; आज मेहबूबांची पीडीपी सोडून सर्व पक्षांशी श्रीनगरमध्ये फेररचना आयोगाची चर्चा

    वृत्तसंस्था जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांची फेररचना करण्याचे कामकाज आज सुरू होत आहे. मतदारसंघ फेररचना आयोगाचे अधिकारी श्रीनगरमध्ये दाखल झाले असून ते केंद्रशासित प्रदेशातील […]

    Read more

    आम्ही पाठिंबाच दिला, पण विधानसभेतील ठाकरे – पवार सरकारचा ठराव ही ओबीसींची दिशाभूल; फडणवीसांची स्पष्टोक्ती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एम्पिरिकल डेटा गोळा न करता फक्त ओबीसी आरक्षण विषयात नुसते राजकीय ठराव करणे ही ओबीसींची दिशाभूल ठरेल, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत भाजपाच्या आठ नेत्यांची फेरमतमोजणीची मागणी, कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका

    विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीची मागणी भारतीय जनता पक्षाच्या आठ नेत्यांनी कोलकत्ता उच्च न्यायालयात केली आहे. […]

    Read more

    अयोध्येत भगवा फडकविण्यासाठी कॉँग्रेस आणि बहुजन समाज पक्षानेही केली भाजपला मदत

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आजपर्यंत अयोध्येतील गड जिंकणे शक्य झाले नव्हते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे करून दाखविले […]

    Read more

    लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांचा १५० अल्पसंख्यांक बुध्दिमंतांशी संवाद; अल्पसंख्यांक कल्याण कार्यक्रमावरही भर

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून लोकसंख्या विस्फोट हा विषय अजेंड्यावर आणला असून त्यांनी आज अल्पसंख्यांक समूदायातील १५० बुध्दिमंतांशी […]

    Read more

    सोनिया – ममता अधीर रंजन चौधरींना भाजपचा दरवाजाकडे ढकलताहेत का…??

    नाशिक : पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते आणि बेहरामपूरचे खासदार अधीर रंजन चौधरींना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवून सोनिया गांधी या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना तर खूश करत आहेत. […]

    Read more

    भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ ; पाकिस्तानी हॅकरचे कृत्य ?

    वृत्तसंस्था मुंबई : दक्षिण मुंबईतील भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानातील हॅकरचा यामध्ये हात असल्याचा […]

    Read more