• Download App
    BJP | The Focus India

    BJP

    Goa Election : गोव्यात भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मंत्री मायकल लोबो यांनी दिला पदाचा राजीनामा

    गोव्यातील निवडणुकीपूर्वी भाजपचे मंत्री मायकल लोबो यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते […]

    Read more

    तृणमूलमुळे गोव्यात सर्वाधिक फायदा केवळ भाजपलाच होणार, संजय राऊत यांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तृणमुलने काँग्रेससह इतर पक्षांमधील काही ‘अस्थिर लोकांना’ पक्षात घेतलं आहे. ही वृत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना शोभत नाही. तृणमुलच्या उपस्थितीचा […]

    Read more

    BJP MAYOR : चंदीगढ महानगरपालिकेत भाजपचा महापौर-रणनिती मात्र महाराष्ट्राची ! काय आहे चंदिगढचं महाराष्ट्र कनेक्शन…

    चंदीगड महापालिकेत १२ जागा जिंकणाऱ्या भाजपने आपल्या पक्षाचा महापौर बनविला आहे. भाजपच्या सरबजीत कौर चंदीगडच्या महापौर बनल्या आहेत. आम आदमी पक्षाचे एक मत बॅलेट पेपर […]

    Read more

    चंदीगडच्या महापौरपदी भाजप एक मताने विजयी, कॉँग्रेसची गोची झाल्याने आपला दिला नाही पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : चंदीगडच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार सरबजीत कौर यांनी आम आदमी पार्टीच्या (आप) अंजू कात्याल यांच्या विरोधात केवळ एका मताने जिंकल्या. भाजप आणि […]

    Read more

    SHIVSENA VS SHIVSENA: भाजप-शिवसेना युतीबाबत अब्दुल सत्तार सकारात्मक – संजय राऊतांचा मात्र इगो हर्ट म्हणाले-याबाबत बोलण्याचा हक्क फक्त मलाच !

    Nitin Gadkari यांनी पुढाकार घेत पूल बांधला तर Shivsena आणि BJP यांच्यात पुन्हा एकदा युती होऊ शकते, असे विधान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते […]

    Read more

    गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता, आप बनणार प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल डब्यात, कॉँग्रेस गाळात

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत होणार असली तरी भारतीय जनता पक्षाचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वेळी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथच, २३० ते २४९ जागांवर विजय मिळविण्याचा सर्वेक्षणात अंदाज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजय मिळविणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 1985 […]

    Read more

    समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपूनही बदली का नाही? वानखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग, नवाब मलिकांचा आरोप

    राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. यावर्षी आणखी फर्जीवाडा समोर आणणार […]

    Read more

    शिवसेनेला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसायला मीच भाग पाडले, असे पवारांनी म्हणायला हवे होते; चंद्रकांतदादांचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आणि भाजपा यांच्यातले नाते कसे तोडले हे स्वतः शरद पवार यांनी कालच्या मुलाखतीत सांगितले आहे. खरे म्हणजे त्यांनी असे म्हणायला पाहिजे […]

    Read more

    Congress Foundation Day : काँग्रेस स्थापना दिनानिमित्त सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल- लोकशाहीला बगल देऊन हुकूमशाही चालवली जातेय!

    देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस आज 137 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्त देशभरातील पक्ष कार्यालयांत स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यालयात […]

    Read more

    चंडीगढ नगर निकम निवडणुकीत भाजपचा पराभव; आप नंबर १ वर, पण निकाल त्रिशंकूच!!

    वृत्तसंस्था चंडीगढ : चंडीगढ नगर निगम निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून विद्यमान महापौर रविकांत शर्मा हे देखील पराभूत झाले आहेत. परंतु नगर निगम मध्ये कोणत्याही […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजप विजयी चौकार मारले; कासगंजधून भाजप विजय यात्रेला अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात 2022 ची विधानसभा निवडणूक जिंकून भारतीय जनता पार्टी चौकार मारेल, असा आत्मविश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी […]

    Read more

    ….म्हणून भाजप अशा छोट्या नेत्यांना संधी देत ; रोहित पवारांची पडळकरांवर टीका

    पडळकरांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत…. so BJP would give a chance to such small leaders; Rohit […]

    Read more

    कोट्यावधी जनतेशी जोडणारी भाजपशी देणगी संपर्क मोहीम सुरू; अटल जयंती ते दीनदयाळ पुण्यतिथी पर्यंत उपक्रम!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : कोट्यावधी जनतेला जोडून घेणारी भाजपची देणगी संपर्क मोहीम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुरू केली असून ती आज अटल […]

    Read more

    राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक ; कोण? कुठे? काय? करताहेत!!??

    देशात सध्या विविध राज्यांमध्ये राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक सुरू आहे. फक्त ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. यापैकी सगळ्यात मोठी राजकीय […]

    Read more

    हिवाळी अधिवेशन : दिल्लीत भाजप संसदीय गटाची बैठक, गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डाही उपस्थित

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय गटाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, प्रल्हाद पटेल, […]

    Read more

    कोलकाता महापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली फेरनिवडणुकीची मागणी, आज भाजपचा निषेध मोर्चा

    कोलकाता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर कोलकाता राजकीयदृष्ट्या तापले होते. निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपाखाली डावे-काँग्रेस-भाजपने एकत्र येऊन पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. सोमवारी भाजप प्रदेश कार्यालयापासून निषेध […]

    Read more

    भाजपचे सरकार करून दाखविणारे, विरोधक नुसतेच बोलघेवडे ; अमित शाह यांचा जोरदार टोला

    वृत्तसंस्था पुणे : सत्तेत असताना आणि आता विरोधात असताना काँग्रेससह विरोधकांनी काहीच केले नाही. ते केवळ बोलघेवडे आहेत. आम्ही मात्र, करून दाखविले असून भविष्यातही करून […]

    Read more

    पुण्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध; अमित शाह यांचे पुणेकरांना महापालिकेतील कार्यक्रमात वचन

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भाजप महापालिकेच्या माध्यमातून कटिबद्ध आहे, असे वचन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुणेकरांना दिले. BJP committed […]

    Read more

    Prashant Kishor : प्रशांत किशोर म्हणाले – नुसते पक्ष एकत्र करून काँग्रेस भाजपला हरवू शकणार नाही

    नुकतेच एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला सल्ला दिला आहे. काँग्रेसच्या विजयासाठी पक्षात काही […]

    Read more

    विरोधकांची आघाडी भाजपला हरवण्यासाठी पुरेशी नाही – प्रशांत किशोर

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : 2014 मध्ये भाजपसाठी इलेक्शन कॅम्पेनचे नियोजन करणारे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी एक वक्तव्य केले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    गोव्यात भाजपला आणखी एक धक्का ; आमदार एलिना सालडाणा यांनी तडकाफडकी दिला आमदारकीचा राजीनामा

    एलिना सालडाणा यांनी गोवा विधानसभा अध्यक्षांकडे सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी भाजपचं सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे. Another blow to BJP in Goa; MLA Elena Saldana […]

    Read more

    ज्या वरून भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी भांडत आहेत, तो ओबीसी एम्पिरिकल डेटा कधी तयार झाला?… तर २०११ मध्ये!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसींच्या एम्पिरिकल डेटाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारची याचिका फेटाळली आहे. केंद्र सरकारने ओबीसींचा एम्पिरिकल डेटा सदोष […]

    Read more

    विनामास्क फिरणाऱ्या भाजपा आमदरालाच पोलिसांनी ठोठावला २०० रुपयांचा दंड

    राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. BJP MLA fined Rs 200 for walking […]

    Read more

    भाजपच्या डावपेचापासून सावध राहा – मायावती यांनी साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी लखनौ – केवळ घोषणा, भूमिपूजन आणि अर्धवट प्रकल्पांचे उद्‌घाटन करून उत्तर प्रदेशात भाजपचा पाया मजबूत होणार नाही, अशी टीका बसप प्रमुख मायावती यांनी […]

    Read more