राहुल गांधींविरोधात महाराष्ट्र भाजपा आक्रमक, उद्या राज्यभर तीव्र आंदोलन!
‘’देशाचा अपमान सहन करणार नाही, ओबीसी समाजाची माफी मागितलीच पाहिजे.’’, अशी मागणी अशल्याचे आशिष शेलारांनी सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र भाजपाच्यावतीने उद्या राहुल गांधींच्याविरोधात […]