• Download App
    BJP office | The Focus India

    BJP office

    CM Fadnavis : फडणवीसांचा विरोधकांना इशारा- भाजप काचेच्या घरात नाही, दगड फेकू नका; पक्ष कार्यालयासाठी जागा बळकावल्याचा आरोप फेटाळला

    मुंबईतील भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नका,’ असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या लहान कार्यालयातील अडचणी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेथे बसून केलेली निवडणूक तयारी याची आठवण सांगितली, तसेच पक्षाने हे कार्यालय घेण्यासाठी सर्व नियम पाळून, स्वतःच्या पैशाने जागा विकत घेतल्याचे ठामपणे स्पष्ट केले.

    Read more

    PM Modi : मोदींनी दिल्लीतील नवीन भाजप कार्यालयाचे उद्घाटन केले; म्हणाले- भाजपच्या स्थापनेला 45 वर्षे पूर्ण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी दिल्ली भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. ते म्हणाले, “भाजपच्या स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्या बीजापासून आज भाजप एवढ्या मोठ्या वटवृक्षात वाढला आहे, ते ऑक्टोबर १९५१ मध्ये रोवले गेले होते. त्यावेळी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची स्थापना झाली.”

    Read more

    कॉँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास झोडपून काढू, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास त्यांना झोडून काढू असा इशारा भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडे […]

    Read more

    त्रिपुरामध्येही तृणमूल कॉँग्रेसची गुंडगिरी, भाजपाच्या कार्यालयावर केला हल्ला

    विशेष प्रतिनिधी आगरताळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसने येथेही गुंडगिरी सुरू केली आहे. त्रिपुरातील त्रिपुरामध्ये, खोवाई जिल्ह्यातील तेलियामुरा येथे तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या […]

    Read more

    WATCH :भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेणार नाही देवेंद्र फडणवीस यांची हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही तर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा […]

    Read more

    मॉडेलसोबत केली मजा, भाजपाच्या पदाधिकाऱ्याचे फोटो दोन वर्षांनी व्हायरल झाले आणि…

    काठमांडूची ट्रिप, मॉडेलसोबतची मजा एका भाजपा पदाधिकाऱ्याला चांगलीच महागात पडली आहे. दोन वर्षांनंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर व्हायरल झालेल्या फोटोंनी त्याच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.Fun […]

    Read more