मोठी बातमी ! अहमदनगर : हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार ? काय आहे कारण…
विशेष प्रतिनिधी अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त […]