केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण; ट्वीट करत याबाबत माहिती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. महाराष्ट्रातील १२ हून अधिक […]