• Download App
    bengal | The Focus India

    bengal

    भाजपवर आरोपांच्या फैरी झाडताना ममता बॅनर्जींनी देऊन टाकली बंगालमधल्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची कबुली

    वृत्तसंस्था कालीघाट : कोळसा घोटाळा प्रकरणात आपले पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्याची पत्नी रूजिरा बॅनर्जी यांना ED समन्स येताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]

    Read more

    ममतांच्या दिल्ली चलो मुखवटा राख्यांनी बंगालमध्ये रक्षाबंधन साजरे

    वृत्तसंस्था डमडम, चोवीस परगणा : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या दिल्लीतल्या राजकारणाच्या महत्त्वाकांक्षेची जाहिरात आणि प्रचार करायला एकही संधी सोडत नाहीत, याचा प्रत्यय आजच्या […]

    Read more

    सर्वांना खुष ठेवण्याचे राजकारण केले नाही : बंगाल भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांची भावनिक पोस्ट ; राजकीय सन्यासाची चर्चा

    वृत्तसंस्था कोलकाता : ‘मी सर्वाना खुष ठेवण्यासाठी कधीच राजकारण केलेले नाही.ते मला शक्य नाही आणि तसा मी प्रयत्न सुद्धा केलेला नाही. त्यामुळेच मी सर्वांसाठी चांगला […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या भेटीत फक्त कोविड आणि बंगालच्या नामांतराची चर्चा ; ममता बॅनर्जी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत जरी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायला आल्या असल्या तरी त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाची आठवण, सुवेन्दू अधिकारी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : गेल्या दोन महिन्यांत बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराने फाळणीच्या वेळीच्या हत्याकांडाच्या आठवणी जागृत केल्या आहेत. कोलकत्ता हत्याकांड, नौखाली दंगली आणि शिख हत्याकांडापेक्षाही भयानक […]

    Read more

    गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बंगालमधील 40 ठिकाणी छापे

    Gomti River Front scam : यूपीच्या प्रसिद्ध गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यासंदर्भात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक ठिकाणी छापे […]

    Read more

    सुलतानशाही ममतांची की मोदींची?? महाराष्ट्रही दिल्लीपुढे झुकणार नाही… पण कोणता…??

    सामनाकारांच्या लेखणीच्या तलवारीवरचे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाणी उतरून सिल्वर ओकच्या नळाचे पाणी तलवारीवर चढले की असेच दिसायचे…!! विनायक ढेरे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय […]

    Read more

    बंगालमध्ये सर्वात कमी लसीकरण, बनावट प्रकरणेच अधिक, जे. पी. नड्डा यांनी केली पोलखोल

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : बंगालमध्ये सर्वात कमी कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असून येथे बनावट लसीकरण शिबिरांचे मात्र धडाक्यात आयोजन करण्यात येत आहे, अशा शब्दात भारतीय […]

    Read more

    हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम, बंगालमध्ये अजूनही भरतोय जिझिया कर, संबित पात्रा यांचे प्रतिपादन

    हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम होता. त्याचबरोबर बंगालमध्ये अजूनही जिझिया कर भरला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला […]

    Read more

    भाजप आमदारांच्या भेटीनंतर प. बंगालचे राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर रवाना

    विशेष प्रतिनिधी कोलकता : नंदीग्राममध्ये बंगालच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना पराभूत केलेले विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.After the […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, काँग्रेसचा स्वबळाचा आत्मविश्वास मोडणार नाही, पण त्यांनी बंगाल, केरळ, आसामचा निकाल विसरू नये!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे खासदार आणि मुखपत्र सामनाचे संपादक संजय राऊत यांनी […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये कुरुघोडीचे राजकारण शिगेला, सुवेंदू अधिकारींविरुद्ध एफआयआर दाखल

    विशेष प्रतिनिधी कोलकता : पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील महापालिकेच्या कार्यालयातून लाखो रुपयांचे मदत साहित्य चोरल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या […]

    Read more

    बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ, हवामान विभागाचा इशारा

    गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हाहाकार माजविलेले तोक्ते चक्रीवादळ क्षमत नाही तोपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या […]

    Read more

    पश्चिम बंगालचा मतदानाचा सहावा टप्पा कमालीच्या शांततेत संपन्न, सुमारे ७० टक्के मतदान

    विशेष प्रतिनिधी कोलकता : पश्चिचम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गुरुवारी सुमारे ७०.०९ टक्के मतदान झाले. या टप्प्यात भाजपचे मुकुल रॉय, तृणमूल काँग्रेसच्या मंत्री ज्योतिप्रियो […]

    Read more

    मोदींनी वाचला ममतांनी त्यांना दिलेल्या शिव्यांचा पाढा, म्हणाले बंगालची संस्कृती तरी विसरू नका

    ममतांनी दिलेल्या शिव्यांमुळे (अपशब्दांमुळे) मला काही फरक पडत नाही. दीदी, आपल्याला मला जेवढे काही शिव्या-शाप द्यायचे असतील द्या, पण किमान बंगालची संस्कृतीतरी विसरू नका. देशातील […]

    Read more

    ममता बॅनर्जींचा अजब तर्क, म्हणाल्या- भाजपमुळे पश्चिम बंगालमध्ये वाढला कोरोनाचा संसर्ग

    Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी असा आरोप केला की, भारतीय जनता पक्षामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रचार सभेत ममता […]

    Read more

    ममतांचा प्रांतवाद टोकाला; म्हणाल्या, मोदी – शहांचे गुजराती सिंडिकेट यूपी – बिहारच्या गुंडांना आणून बंगालवर कब्जा करू पाहतेय!!

    वृत्तसंस्था हावडा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रांतवादाने टोक गाठलेय. हावडाच्या सभेत त्या म्हणाल्या, की मोदी – शहांचे गुजराती सिंडिकेट यूपी – बिहारमधल्या […]

    Read more

    west bengal election : बंगालचा खेला जिंकण्यासाठी ममतांचा ‘मारियो’ रन!

    west bengal election : व्हिडिओ गेमच्या इतिहासामध्ये मारियो या गेमचे नाव अजराअमर आहे… बहुतांश लोकांनी जीवनात एखदा तरी हा गेम खेळलेलाच आहे… वेगवेगळ्या लेव्हलवर मारियोचे […]

    Read more

    तृणूमलच्या गुंडांची उलटी गिनती सुरू, बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आणि दुर्गा-सरस्वती पूजेवर बंदी घालण्याची हिंमत नाही होणार, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

    तृणूमल कॉँग्रेसच्या गुंडगिरीची उलटी गिनती सुरू झाली आहे. २ मे नंतर बंगाल मध्ये भाजपाचे सरकार असेल. दुर्गा पूजा आणि सरस्वती पूजेवर बंदी घालण्याची कोणाची हिंमत […]

    Read more

    बुरख्याआडून बनावट मतदान; महिला पथकाद्वारे रोखा

    पश्चिम बंगाल भाजपची मागणी विशेष प्रतिनिधी  कोलकत्ता: बुरख्याचा गैरवापर करून मतदान करणाऱ्या बनावट मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला सीपीएफ पथके नेमावित, अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने […]

    Read more

    नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर “बेंगॉल सपोर्टस बीजेपी” ट्रेंड जोरात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर त्या राज्यातून “बेंगॉल सपोर्टस बीजेपी” हा ट्रेंड सोशल मीडियावर […]

    Read more

    नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर “बेंगॉल सपोर्टस बीजेपी” ट्रेंड जोरात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर त्या राज्यातून “बेंगॉल सपोर्टस बीजेपी” हा ट्रेंड सोशल मीडियावर […]

    Read more