• Download App
    bengal | The Focus India

    bengal

    बंगालमध्येही दोन मुलींना विवस्त्र करून गावात फिरवले, घटना सांगताना भाजपा खासदार रडल्या!

    मणिपूरमध्ये आज जे घडत आहे, बंगालमध्येही तीच परिस्थिती आहे, असंही सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली […]

    Read more

    बंगालमध्ये मणिपूर सारखीच घटना, महिला उमेदवाराची निर्वस्त्र धिंड; पण ममतांच्या पोलिसांचे हात वर!!

    वृत्तसंस्था कोलकाता : हिंसाचारग्रस्त मणिपूर मध्ये दोन महिलांची निर्वस्त्र झेंड काढल्यायाच्या मुद्द्यावरून देशात प्रचंड संताप उसळला असताना त्यावर राजकारण सुरूच आहे. पण तशीच एक घटना […]

    Read more

    ADR Report : काँग्रेसचे डीके शिवकुमार देशात सर्वात श्रीमंत आमदार, तर भाजपचे बंगालचे आमदार देशात सर्वात गरीब

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील आमदारांच्या मालमत्तेबाबत एक अहवाल समोर आला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालात दावा केला आहे की, सर्वात श्रीमंत […]

    Read more

    बंगाल पंचायत निवडणुकीचा निकाल : तृणमूल काँग्रेसने जिंकल्या 18,606 ग्रामपंचायतींच्या जागा; भाजपला 4,482; ओवेसींच्या पक्षाला 3 जागा

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 11 जुलै रोजी मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सायंकाळी 7.30 […]

    Read more

    बंगाल पंचायत निवडणूक : 6 जिल्ह्यांत पुन्हा मतदान होणार, निवडणुकीच्या दिवशी 16 जण ठार

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील 6 जिल्ह्यांत पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये मालदा, मुर्शिदाबाद, पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी आणि दक्षिण 24 परगना यांचा समावेश आहे. […]

    Read more

    पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचाराचे कारण काय होते? जाणून घ्या, BSF च्या DIGचे वक्तव्य

    पोलिसांनी निवडणुकीशी संबंधित हिंसाचारात १० मृत्यूची पुष्टी केली आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निवडणुकीदरम्यान बूथ […]

    Read more

    ‘बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला’, भाजप प्रदेशाध्यक्षांनी अमित शहांना लिहिले पत्र, कारवाईची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (8 जुलै) पंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसक घटना घडल्या. अधिकार्‍यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, हिंसाचारात ठार झालेल्यांमध्ये भाजप, कम्युनिस्ट […]

    Read more

    बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार-जाळपोळ, मतपत्रिका जाळल्या; 24 तासांत 4 ठार; मतदार म्हणाले- केंद्रीय फौजफाटा येईपर्यंत मतदान करणार नाही

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील 22 जिल्ह्यांतील 73,887 ग्रामपंचायतीपैकी 64,874 जागांसाठी शनिवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू आहे. केंद्रीय दलाच्या तैनातीनंतरही वेगवेगळ्या भागातून जाळपोळ, हिंसाचार […]

    Read more

    ‘बंगाल काँग्रेस अध्यक्ष भाजपची भाषा बोलतात’, अभिषेक बॅनर्जींचा अधीर रंजन चौधरींवर निशाणा

    वृत्तसंस्था कोलकाता : 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष महाआघाडी स्थापन करण्याच्या कसरती करत आहेत. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत अनेक विरोधी नेते जमले. […]

    Read more

    टीएमसी नेत्या सयोनी घोष यांची ईडीकडून 11 तास चौकशी; बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित प्रकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) युवा प्रदेशाध्यक्ष सयोनी घोष यांची 11 तास चौकशी केली. त्या मध्यरात्री […]

    Read more

    बंगालमध्ये 2 मालगाड्यांची धडक, 12 डबे रुळावरून घसरले; बालासोर दुर्घटनेनंतर 22 दिवसांनी दुसरा रेल्वे अपघात

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत 12 डबे रुळावरून घसरले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या मोठ्या आवाजाने […]

    Read more

    विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वीच बेबनाव चव्हाट्यावर, ममता म्हणाल्या- बंगालमध्ये काँग्रेसला पाठिंबा मिळणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारमध्ये होणार्‍या विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी हिंदुस्थानी अवाम मोर्चाने आघाडीवर असलेल्या जेडीयूला दणका दिला असतानाच आता इतर घटक पक्षांनीही काँग्रेसवर नाराजी व्यक्त […]

    Read more

    बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, सीआरपीएफ तैनात करण्याची मागणी; टीएमसी नेत्याला पिस्तुलासह अटक

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी पंचायत निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी शुक्रवारी मुर्शिदाबादच्या खडग्राममध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. […]

    Read more

    पंतप्रधान ईशान्येतील पहिल्या वंदे-भारत ट्रेनला दाखवतील व्हर्च्युअल हिरवा झेंडा, आसाम ते बंगाल 5.30 तासांत कापणार 411 किमी अंतर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 29 जून रोजी दुपारी 2 वाजता ईशान्येकडील पहिल्या आणि देशातील 19व्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. […]

    Read more

    ममता बॅनर्जी म्हणाल्या- काँग्रेसने बंगालमध्ये माझ्याशी लढू नये, अधीर रंजन म्हणाले– फक्त बंगालच का, गरज असेल तिथे लढू!!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडी आणि जागावाटपाच्या रणनीतीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या- मी कर्नाटकात काँग्रेससोबत […]

    Read more

    The Kerala Story : जर चित्रपट इतर राज्यांमध्ये शांततेने चालू शकतो, तर बंगालमध्ये बंदी का? – सुप्रीम कोर्टाचा सवाल!

    तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याविरोधात आज सर्वोच्च […]

    Read more

    बंगालच्या मुख्यमंत्री ममतांचे कर्नाटकला आवाहन, भाजपला मत देऊ नका, त्यांचा पराभव झाला तर आनंद होईल!!

    प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पतनाला सुरुवात झाली तर मला आनंद होईल. मालदा येथे […]

    Read more

    बंगालमध्ये दलित अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोलिसांनी रस्त्यावर फरपटत नेला, व्हिडिओ व्हायरल होताच जमावाने जाळले पोलिस ठाणे

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात मंगळवारी एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येनंतर पुन्हा हिंसाचार उसळला. मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आदिवासी आणि […]

    Read more

    नितीश-तेजस्वी यांनी बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, ममता म्हणाल्या- आघाडीसोबत येण्यात इगो नाही, भाजपला झीरो करण्याची इच्छा

    वृत्तसंस्था कोलकाता : 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी एकजुटीच्या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सोमवारी कोलकाता येथे पोहोचले. दोघांनी बंगालच्या मुख्यमंत्री […]

    Read more

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे केंद्र सरकारला पत्र, बंगालमध्ये अफूच्या लागवडीची मागितली परवानगी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राला पत्र लिहून राज्यात अफूची लागवड करण्यास परवानगी मागितली आहे. ममता म्हणाल्या की, आम्ही याची शेतात […]

    Read more

    बंगाल घोटाळ्यात ममता सरकारच्या अडचणीत वाढ : ED कोठडीत पार्थ चॅटर्जींची कबुली; म्हणाले- नेत्यांच्या सूचनांनुसार नोकऱ्या दिल्या!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची विश्वासू अर्पिता मुखर्जीशी संबंधित […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : बंगालच्या धाडीत आढळला पैशांचा ढीग, घरात किती ठेवू शकता कॅश, काय आहे सोने ठेवण्याची मर्यादा? वाचा नियम…

    पश्चिम बंगालमधील शैक्षणिक भरती घोटाळ्यात मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीच्या घरातून 50 कोटींहून अधिक रोख आणि 5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. […]

    Read more

    6 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका : गेल्या 24 तासात देशात 19,100 नवीन रुग्ण, महाराष्ट्र-केरळनंतर बंगाल-ओडिशामध्ये संसर्ग वाढला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा ही देशातील सहा मोठी राज्ये आहेत जिथे कोरोनाने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. […]

    Read more

    कोरोना रुग्णांत मोठी वाढ : 5 महिन्यांनंतर 1 लाख 34 हजारांहून अधिक सक्रिय रुग्णसंख्या; प. बंगालमध्ये सर्वाधिक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 15,505 नवीन रुग्ण आढळले आहेत. एक दिवस आधी हा आकडा […]

    Read more

    शरद पवारांच्या बैठकीला ममता येणार नाहीत : बंगालच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, अभिषेक बॅनर्जी राहणार उपस्थित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या बैठका सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 21 […]

    Read more