बंगालचे राज्यपाल म्हणाले- राज्यात मृत्यूचा तांडव; निवडणुकीनंतर हिंसाचार सुरू आहे, पोलीस पीडितांना भेटू देत नाहीत
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. निवडणुकांनंतर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत ते म्हणाले की, राज्यात अनेक […]