Bengal Legislative council : बंगालमध्ये विधान परिषद स्थापनेचा प्रस्ताव 196 मतांनी मंजूर, विधानसभेत मतदान, आता संसदेची मंजुरी गरजेची!
Bengal Legislative council : बंगालमध्ये विधान परिषदेच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. राज्यघटनेच्या कलम 169 अन्वये बंगाल विधानसभेने विधान परिषद स्थापनेबाबतचा ठराव मंगळवारी मंजूर केला. […]