Beed बीडच्या राजकारणाचे वारेच न्यारे; “पवार संस्कारित” नेते फाडताहेत एकमेकांचेच कपडे!!
महाराष्ट्रात प्रचंड बहुमतानिशी महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर बीडच्या राजकारणाचे न्यारे वारे वाहायला लागले आणि त्या वाऱ्यांमधून पवार संस्कारित नेते एकमेकांचे कपडे फाडायला लागले.