बांग्ला देशी दहशतवाद्यांचा देशात घातपाताचा कट, पश्चिम बंगालमधून १० दहशतवादी देशाच्या विविध भागात
विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : बांग्ला देशातील जमात-उल- मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी भारतात घातपाताचा कट आखला आहे. सुमारे पंधरा दहशतवादी जानेवारी महिन्यात देशात घुसले असून […]