Wednesday, 7 May 2025
  • Download App
    ayodhya | The Focus India

    ayodhya

    मुख्यमंत्री शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदारांसह रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येस जाणार

    ट्वीटद्वारे दिली माहिती, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. […]

    Read more

    अयोध्यातला श्री रामलल्लांची मूर्ती आसनावर विराजमान; पहिली झलक समोर!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १६ जानेवारीपासून विधी सुरु झाला आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरात गुरुवारी […]

    Read more

    अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!

    भाजपने निश्चित केली जबाबदारी, अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिली माहिती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची अल्पसंख्याक आघाडीही अयोध्येत श्रीरामाच्या […]

    Read more

    राहुल गांधींनी सांगितले अयोध्येतील कार्यक्रमात सहभागी न होण्याचे कारण, नागालँडमध्ये म्हणाले- आम्ही सर्व धर्मांसोबत

    वृत्तसंस्था कोहिमा : राहुल गांधी म्हणाले- 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मोदी-आरएसएसचा कार्यक्रम आहे. आरएसएस आणि भाजपने 22 तारखेला निवडणुकीचा तडका दिला […]

    Read more

    अयोध्येत प्रायश्चित्त पूजेने सुरू होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा, आजपासून विधी प्रारंभ

    जाणून घ्या २२ जानेवारीपर्यंतचा कार्यक्रम विशेष प्रतिनिधी अयोध्या : आजपासून राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम प्रायश्चित्त पूजनाने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल. […]

    Read more

    अयोध्येत काँग्रेस समर्थक आणि भाविकांमध्ये हाणामारी!

    झेंडा घेऊन राम मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद विशेष प्रतिनिधी अयोध्या : रामनगरी अयोध्येत राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काँग्रेस समर्थक आणि भाविकांमध्ये हाणामारी झाली. वादावादीदरम्यान हाणामारी […]

    Read more

    अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेसाठी अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड

    कृष्णशीळेवर बनवलेल्या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या ‘या’ निर्णयाने साधू-संत झाले खूश, म्हणाले…

    रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम लल्लाच्या प्रस्तावित अभिषेकपूर्वी पंतप्रधान मोदींनी असा निर्णय […]

    Read more

    अयोध्येतील राम मंदिरात बसवले जाताय दहा पेक्षा अधिक सोनेरी दरवाजे!

    हत्ती आणि कमळ बसवले जात असून त्यावर हिंदू धर्माची चिन्हे कोरलेली आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची […]

    Read more

    अयोध्येत दरवर्षी प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा होणार – योगींची घोषणा!

    देशातील पहिले ‘सेव्हन स्टार’ शाकाहारी हॉटेलही बांधले जाणार आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त विकासकामंची भेट मिळण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दरम्यान, […]

    Read more

    अयोध्या राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे लखनऊमध्ये मांस विक्रीची दुकाने बंद असणार

    ऑल इंडिया जमीअतुल कुरैश यांच्या संघटनेने या प्रकरणात उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना पत्र लिहिले आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ: 22 जानेवारी रोजी यूपीच्या राजधानी लखनऊध्ये मांसाची […]

    Read more

    अयोध्येतील ऐतिहासिक श्री रामजन्मभूमी मंदिराची ‘ही’ वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का?

    श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तारीख जवळ आली असून, काम अंतिम टप्प्यात आहे. विशेष प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त आता […]

    Read more

    मुख्यमंत्री योगी आणि अयोध्येला बॉम्बने उडवण्याची धमकी प्रकरणी, STFने दोघांना केली अटक!

    लखनऊमधील गोमती नगरच्या विभूतीखंड परिसरातून अटक केली आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. 22 जानेवारी 2024 रोजी […]

    Read more

    मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यापाठोपाठ सुपरस्टार रजनीकांत यांना अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण!!

    वृत्तसंस्था चेन्नई : अयोध्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे अक्षत वाटप विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिर ट्रस्टने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केली असून देशातल्या अनेक […]

    Read more

    सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन, अयोध्येचा निर्णय हा सर्व न्यायाधीशांच्या एकमताने होता, संघर्षाचा दीर्घ इतिहास लक्षात घेतला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, अयोध्या प्रकरणाचा निर्णय न्यायाधीशांनी एकमताने घेतला आहे. ते म्हणाले- अयोध्येतील संघर्षाचा दीर्घ इतिहास आणि […]

    Read more

    आता तीन मोठ्या शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा

    एअर इंडिया एक्सप्रेसने मोठी घोषणा केली आहे विशेष प्रतिनिधी एअर इंडिया एक्सप्रेसने शुक्रवारी अयोध्या ते बंगळुरू आणि कोलकाता या नवीन मार्गांची घोषणा केली, जी 17 […]

    Read more

    मुंबईच्या शबनम शेखची मुंबई ते अयोध्या पायी वारी; मंदिराच्या उद्घाटनानंतर मस्तक टेकवणार रामचरणी!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : अयोध्येचा राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जवळ येत असताना देशभर प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे या उत्साहाच्या वातावरणात अनेक जण […]

    Read more

    अयोध्येत रमजानपूर्वी मशिदीची पायाभरणी; भारतातील सर्वात मोठी मशीद ठरणार, मक्केचे इमाम पढणार पहिली नमाज

    वृत्तसंस्था अयोध्या : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, अयोध्येत मंदिराचा पाया रचल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. येथे पहिली नमाज […]

    Read more

    अयोध्या दीपोत्सव 2023 : अयोध्येत आज विश्वविक्रम होणार, लाखों दिव्यांनी उजळणार रामनगरी

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिवाळी ऐतिहासिक करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची भूमी असलेल्या अयोध्येत आज दीपोत्सव […]

    Read more

    प्रतीक्षा संपली; अयोध्येत मोदींच्या उपस्थितीत होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा, तारीख ठरली!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अशा स्थितीत मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, तीन मजली राम […]

    Read more

    अयोध्येत 22 जानेवारीला प्रभु रामचंद्राची प्रतिष्ठापना, मोदींना पाठवले निमंत्रण; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करणार

    वृत्तसंस्था अयोध्या : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभु रामचंद्र विराजमान होणार आहेत. 15 जानेवारीपासून मंदिरात अभिषेक सोहळा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी […]

    Read more

    अयोध्या होणार जगातील सर्वात मोठे धार्मिक केंद्र; 32 हजार कोटींचे प्रकल्प; 20 पंचतारांकित हॉटेल्स

    वृत्तसंस्था अयोध्य्या : प्रभु श्रीरामाची नगरी अयोध्या आता सजलेली पाहायला मिळत आहे. 5-10 हजार कोटी नव्हे तर तब्बल 32 हजार कोटींचे प्रकल्प या ठिकाणी सुरू […]

    Read more

    Gyanvapi Survey: ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेवर ओवैसींची प्रतिक्रिया; अयोध्या प्रकरणाचाही केला उल्लेख

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) टीम वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण करत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर मुस्लिम बाजूने […]

    Read more

    अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नववर्षात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राम महोत्सव; सर्वात मोठा सोहळा

    प्रतिनिधी अयोध्या : श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसह रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी सुरू झाली आहे. याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीची रविवारी बैठक झाली. त्यात 14 […]

    Read more

    अयोध्येत ‘वंदे भारत एक्स्प्रेस’वर दगडफेक; तीन जणांना अटक!

    जाणून घ्या दगडफेक करण्यामागचे कारण काय? विशेष प्रतिनिधी लखनऊ : अयोध्येतील रौनाही पोलीस स्टेशन हद्दीत काही जणांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर आज दगडफेक केली, त्यामुळे […]

    Read more