ऑनलाइन ट्रोलिंगला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणणार नवा कायदा, सोशल मीडिया कायद्याचा प्रस्ताव, पीएम मॉरिसन यांची घोषणा
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी रविवारी सांगितले की, सोशल मीडिया दिग्गज कंपनीला अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या वापरकर्त्यांचा तपशील प्रदान करण्यासाठी ऑस्ट्रेलिया कायदा आणणार आहे. त्यांच्या साइटवर […]