विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी की, गुप्तपद्धतीने ; आज दुपारपर्यंत फैसला होणार ?
वृत्तसंस्था मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी की गुप्तपद्धतीने होणार याबाबतचा फैसला आज होणार असल्याचे वृत्त आहे. हिवाळी अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान […]