आसाम पोलिसांविरुद्ध मिझोरामची कारवाई नाही, सीमावादावरील तणाव शमण्याची चिन्हे
विशेष प्रतिनिधी ऐजवाल – बांधकाम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी आसाम पोलिसांविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण मिझोराम पोलिसांनी दिले. पुलाच्या बांधकामासाठीचे हे साहित्य […]