Arvind Kejriwal : सुप्रीम कोर्टाचा सवाल- केजरीवाल तुरुंगातून सही करू शकत नाहीत का? असे कोणते बंधन आहे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (6 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्ली सरकार आपली […]