आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीम!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक झाली.
महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करून तिला भांडवली बाजारात सूचीबद्ध करायचा निर्णय राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्राला स्वतंत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग म्हणजेच आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय सर्वांत महत्त्वाचा ठरला.
ॲपलने अमर सुब्रमण्य यांना त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (कृत्रिम बुद्धिमत्तेचे) उपाध्यक्ष बनवले आहे. कंपनीने त्यांना 1 डिसेंबर रोजी कामावर घेतले आहे. सुब्रमण्य हे जॉन जियानँड्रिया यांची जागा घेतील, जे मे 2026 मध्ये निवृत्त होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सांगितले की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) गैरवापर रोखण्यासाठी जगाने एक जागतिक करार तयार केला पाहिजे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) केवळ अनेक नोकऱ्या बदलणार नाही, तर भविष्यात मोठ्या कंपन्यांच्या सीईओंची जागाही घेऊ शकते.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. संभाषणादरम्यान, पिचाई यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की त्यांची कंपनी पुढील पाच वर्षांत भारतात १५ अब्ज डॉलर्स अंदाजे १.३३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये AI द्वारे प्रशासनिक परिवर्तनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे आहे. या करारानुसार, राज्यात 3 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्रे उभारण्यात येणार आहेत.