चीनमध्ये सरकारवर टीका करणाऱ्या उद्योगपतींची गळचेपी सुरुच, टीकाकार उद्योगपतीला १८ वर्षांची कैद
विशेष प्रतिनिधी बीजिंग – सरकारी यंत्रणेविरुद्ध परखड भाष्य केल्याबद्दल एका उद्योगपतीला चीनमध्ये १८ वर्षांची कैद ठोठावण्यात आली. सून दावू असे त्यांचे नाव असून चीनच्या नामवंत […]