Argentina : अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा
दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिनामध्ये ७.५ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता हा भूकंप झाला.