पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कायम, बॅकलॉग 45 हजारांवर ; 20 एप्रिलनंतर बाजारात ?
वृत्तसंस्था पुणे : कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा पुण्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला आज झाला नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे.रेमडेसिवीरची निर्मिती […]