द फोकस एक्सप्लेनर : नेमकी कशी होते निवडणूक आयुक्तांची नेमणूक? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने काय बदलणार? वाचा सविस्तर
आता निवडणूक आयोगातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलणार आहे. सध्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक […]