50 वर्षांनंतर बदलणार लष्कराचा आहार, जवानांना मिळेल भरड धान्य, लष्करानंतर निमलष्करी दलातही लागू होणार व्यवस्था
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या जेवणाच्या थाळीत तब्बल 50 वर्षांनंतर मोठा बदल होणार आहे. 1 एप्रिलपासून सर्व युनिट्समधील सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या आहारात मिलेट्स 25% […]