हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी धर्म बदलविण्याची गरज नाही; पण आपल्या लोकांचाही धर्म बदलवू देऊ नका, सरसंघचालकांचे आवाहन
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी कोणाचाही धर्म बदलविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या लोकांचाही धर्म कोणाला बदलवू देऊ नका असे आवाहन राष्ट्रीय […]