मुंबईत होणार्या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 9 ऑक्टोबरला हलाल सक्तीविरोधी परिषद!!
प्रतिनिधी मुंबई : भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करणारी नियोजित हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते […]